Raosaheb Danve on Mumbai Local | मुंबई लोकलबाबत काय म्हणाले रावसाहेब दानवे ? पाहा व्हिडीओ
2021-08-05 386
लोकल बाबत प्रस्ताव आल्यास तात्काळ मंजुरी, रेल्वे राज्यमंत्री दानवे यांचे विधान, अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही रावसाहेब दानवे यांनी केले स्पष्ट. #railwayminister #ravsahebdanave #newsonlocal #mumbailocal